ई-समृद्धी पोर्टल नोंदणी ; खरीप हंगामातील पिकांच्या हमीभावाच्या विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू
ई-समृद्धी पोर्टल नोंदणी ; खरीप हंगामातील पिकांच्या हमीभावाच्या विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. शासनाने आपल्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळण्यासाठी हमीभाव खरेदीच्या नोंदणीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. खरीप हंगामातील पिकांची हमी भावाने विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हमीभावाने ई-समृद्धी पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा
गेल्या वर्षी म्हणजे 2023-24 मध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस पिकांची हमीभावापेक्षा 1500 रुपयांच्या फरकाने विक्री करावी लागली. आताही सोयाबीनचा बाजारभाव हमीभावापेक्षा 500 ते 600 रुपये कमी आहे.
ई-समृद्धी पोर्टल नोंदणी ; शेतकऱ्यांनी त्यांच्या खरीप पिकाची हमी भावात विक्री करण्यासाठी (ई-समृद्धी पोर्टल नोंदणी) या पोर्टलवर नोंदणी सुरू करण्यात आली आहे. ई-समृद्धी पोर्टलवर हमी विक्रीसाठी नोंदणी कशी करावी याच्या तपशीलांसाठी, खालील YouTube व्हिडिओ पहा.