फवारणी पंप यादी ; बॅटरी फवारणी पंप यादी आली यादीत नाव पहा..
फवारणी पंप यादी ; कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत 100% अनुदानावर शेतकऱ्यांना फवारणी पंप दिले जात आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या योजनेत सर्व शेतकऱ्यांना फवारणी पंप मिळेल असे सांगितले होते परंतु लक्षांकाच्या अधिक अर्ज आल्याने आता लॉटरी पद्धतीने फवारणी पंप वितरित केले जाणार आहे.
जिल्हानिहाय लॉटरी पद्धतीने फवारणी पंप यादी निवड झालेल्या शेतकऱ्यांची यादी आली असून तुम्हाला एका क्लिक वर तुमचे नाव चेक करता येणार आहे. तुमच्या जिल्ह्याच्या नावाला क्लिक करून तुमच्या समोर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादी येईल त्यामध्ये तुम्ही तुमचे नाव पाहु शकता. फवारणी पंप लॉटरी यादी खालीलप्रमाणे यादीत नाव चेक करा..
कृषी विभागाने महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने काढलेली यादी तुम्ही आपले नाव चेक करू शकता.
अकोला यादी डाऊनलोड
अमरावती यादी डाऊनलोड
अहमदनगर यादी डाऊनलोड
धाराशिव यादी डाऊनलोड
छत्रपती संभाजीनगर यादी डाऊनलोड
कोल्हापूर यादी डाऊनलोड
गडचिरोली यादी डाऊनलोड
गोंदिया यादी डाऊनलोड –उपलब्ध नाही
चंद्रपूर यादी डाऊनलोड
जळगाव यादी डाऊनलोड
जालना यादी डाऊनलोड
ठाणे यादी डाऊनलोड – उपलब्ध नाही
धुळे यादी डाऊनलोड
नंदुरबार यादी डाऊनलोड
नागपूर यादी डाऊनलोड
नांदेड यादी डाऊनलोड
नाशिक यादी डाऊनलोड
परभणी यादी डाऊनलोड
पालघर यादी डाऊनलोड – उपलब्ध नाही
पुणे यादी डाऊनलोड
बीड यादी डाऊनलोड
बुलढाणा यादी डाऊनलोड
भंडारा यादी डाऊनलोड –उपलब्ध नाही
यवतमाळ यादी डाऊनलोड
रत्नागिरी यादी डाऊनलोड – उपलब्ध नाही
रायगड यादी डाऊनलोड – उपलब्ध नाही
लातूर यादी डाऊनलोड
वर्धा यादी डाऊनलोड
वाशिम यादी डाऊनलोड
सांगली यादी डाऊनलोड
सातारा यादी डाऊनलोड
सिंधुदुर्ग यादी डाऊनलोड – उपलब्ध नाही
सोलापूर यादी डाऊनलोड
हिंगोली यादी डाऊनलोड
दररोजच्या शेतीविषयक माहिती, बाजारभाव, हवामान अंदाज, शासन निर्णय, मंत्रीमंडळ बैठकीचे निर्णय, शासकीय योजना व इतर महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या whatsaap group मध्ये सामील व्हा तसेच हि माहिती इतर शेतकऱ्यांना शेअर करा… धन्यवाद..