लाडकी बहिण योजनेत मोठे बदल फक्त येथे नवीन अर्ज करता येणार GR पहा.. 

लाडकी बहिण योजनेत मोठे बदल फक्त येथे नवीन अर्ज करता येणार GR पहा.. 

 

लाडकी बहिण योजना ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत मोठे बदल केले आहे. लाडकी बहिण योजनेचे अर्ज करण्यासाठी सरकारने सप्टेंबर मध्ये मुदतवाढ दिली आहे. परंतु या योजनेत झालेले गैरव्यवहार पाहता सरकारने आज 06/सप्टेंबर रोजी महत्त्वाचे बदल केले आहे. पाहूया आज लाडकी बहिण योजनेचा नवीन शासन निर्णयानुसार झालेले बदल….

 

लाडकी बहिण योजनेचे अर्ज बालवाडी सेविका/अंगणवाडी सेवीका ,समूह संघटक-CRP (NULM, MSRLM व MAVIM)”, मदत कक्ष प्रमुख, CMM (City Mission Manager), आशा सेवीका, सेतू सुवीधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षीका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र तसेच स्वतः महिलांना अर्ज करता होते. परंतु या योजनेत अनेक ठिकाणी झालेले घोळ, गैरप्रकार, धोका समोर आल्याने शासनाने आता नवीन अर्ज फक्त अंगणवाडी सेविका कडे करता येणार आहे. अंगणवाडी सेविका शिवाय इतर कोणालाही आता लाडकी बहिण योजनेचे नवीन अर्ज करता येणार नाही.

लाडकी बहिण योजनेचा नवीन शासन निर्णय (GR) येथे पहा

लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरणे तुमचे बाकी असेल तर तुम्हाला स्वतः किंवा इतर कोणाकडून अर्ज करता येणार नाही आजच्या शासन निर्णयानुसार (06/सप्टेंबर/2024) फक्त अंगणवाडी सेविका कडे नवीन अर्ज करता येणार आहे. तुमचा अर्ज भरायचे बाकी असेल तर तुम्हाला अंगणवाडी सेविका कडे संपर्क करावा लागेल.

 

मंत्री आदिती तटकरे यांनी जरी लाडकी बहिण योजनेचे अर्ज निरंतर चालू राहतील असे सांगितले असले तरी शासन निर्णयानुसार लाडकी बहिण योजनेचे अर्ज 30/सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे तरी तुम्ही तातडीने अर्ज करून घ्यावे. सप्टेंबर नंतर लाडकी बहिण योजनेचे नवीन अर्ज भरणे बंद होऊ शकते.

 

लाडकी बहिण योजनेचा नवीन शासन निर्णय (GR) येथे पहा

 

Leave a Comment

Close Visit hello.maharashtra-live