फवारणी पंप लॉटरी यादी आली जिल्हानिहाय यादी डाऊनलोड करा फवारणी पंपाची लॉटरी लागली पुढे काय…
बॅटरी फवारणी पंप लॉटरी : राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादनात वाढ होण्यासाठी 100% अनुदानावर फवारणी पंप देण्यात येत आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले असता लक्षांकापेक्षा कितीतरी पटीने अधिक अर्ज फवारणी पंपासाठी शेतकऱ्यांनी सादर केले. आणि आज दि. 09/सप्टेंबर रोजी बॅटरी पंपाची लॉटरी लागली आहे.
एकात्मिक तेलबिया उत्पादन वाढवण्यासाठी तसेच शेतकऱ्याच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत कापूस, सोयाबीन या तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना फवारणी पंप 100% अनुदानावर दिले जात आहे. फवारणी पंपाच्या वितरण संखेच्या तुलनेत चार पाच पटिने अधिक अर्ज शेतकऱ्यांनी केले त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना या फवारणी पंप मिळणार नाही. लॉटरी पद्धतीने या फवारणी पंपाचे वितरण केले जाणार आहे. जे शेतकरी या मध्ये पात्र होतील त्या शेतकऱ्यांना फवारणी पंपाचे वितरण केले जाणार आहे.
फवारणी पंपाची अखेर लाॅटरी लागली असून फवारणी पंपासाठी अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांना फवारणी पंप मिळणार हि आशा तर मावळली आहे. लॉटरी द्वारे या फवारणी पंपाचे वितरण होणार असून लाॅटरी पद्धतीने जे शेतकरी पात्र होतील त्या शेतकऱ्यांना फवारणी पंप 100% अनुदानावर दिले जाणार आहे.
कृषी विभागाने महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने काढलेली यादी तुम्ही आपले नाव चेक करू शकता.
अकोला यादी डाऊनलोड
अमरावती यादी डाऊनलोड
अहमदनगर यादी डाऊनलोड
धाराशिव यादी डाऊनलोड
छत्रपती संभाजीनगर यादी डाऊनलोड
कोल्हापूर यादी डाऊनलोड
गडचिरोली यादी डाऊनलोड
गोंदिया यादी डाऊनलोड –उपलब्ध नाही
चंद्रपूर यादी डाऊनलोड
जळगाव यादी डाऊनलोड
जालना यादी डाऊनलोड
ठाणे यादी डाऊनलोड – उपलब्ध नाही
धुळे यादी डाऊनलोड
नंदुरबार यादी डाऊनलोड
नागपूर यादी डाऊनलोड
नांदेड यादी डाऊनलोड
नाशिक यादी डाऊनलोड
परभणी यादी डाऊनलोड
पालघर यादी डाऊनलोड – उपलब्ध नाही
पुणे यादी डाऊनलोड
बीड यादी डाऊनलोड
बुलढाणा यादी डाऊनलोड
भंडारा यादी डाऊनलोड –उपलब्ध नाही
यवतमाळ यादी डाऊनलोड
रत्नागिरी यादी डाऊनलोड – उपलब्ध नाही
रायगड यादी डाऊनलोड – उपलब्ध नाही
लातूर यादी डाऊनलोड
वर्धा यादी डाऊनलोड
वाशिम यादी डाऊनलोड
सांगली यादी डाऊनलोड
सातारा यादी डाऊनलोड
सिंधुदुर्ग यादी डाऊनलोड – उपलब्ध नाही
सोलापूर यादी डाऊनलोड
हिंगोली यादी डाऊनलोड
दररोजच्या शेतीविषयक माहिती, बाजारभाव, हवामान अंदाज, शासन निर्णय, मंत्रीमंडळ बैठकीचे निर्णय, शासकीय योजना व इतर महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या whatsaap group मध्ये सामील व्हा तसेच हि माहिती इतर शेतकऱ्यांना शेअर करा… धन्यवाद…