E-pik pahani तुमची ई-पिक पाहणी यशस्वी झाली का चेक करा…

E-pik pahani तुमची ई-पिक पाहणी यशस्वी झाली का चेक करा…

E-pik pahani शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाची नोंद 7/12 उताऱ्यावर करणे यालाच ई-पिक पाहणी म्हणतात. सरकारच्या नवीन नियमानुसार ई-पिक पाहणी केली नाही तर तुमची जमीन पडीक गृहीत धरली जाणार असून तुम्हाला मिळणारे शासकीय अनुदान, पिक विमा मिळनार नाही. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी लवकर पूर्ण करावी.. (Agriculture news Maharashtra)

 

(E-pik pahani) तुम्ही ई-पिक पाहणी केली असेल तर तुम्ही केलेली ई-पिक पाहणी यशस्वी झाली का हे कसे चेक करावे त्याबद्दल स्टेप बाय स्टेप माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. नुकसान भरपाई, पिक विमा हा 7/12 ला ई-पिक पाहणी ची नोंद असल्याशिवाय मिळनार नसल्याने ई-पिक पाहणी यशस्वी झाली का हे प्रत्येक शेतकऱ्यांनी चेक करायलाच पाहिजे. नुकतेच राज्यात कांदा अनुदान दिले जात आहे हे अनुदान देताना सुरूवातीला ई-पिक पाहणीची अट घातली होती.

तुमची ई-पिक पाहणी यशस्वी झाली का चेक करा. येथे क्लिक करा..

 

ई-पिक पाहणी यशस्वी झाली का चेक कशी करावी…

1) सर्वप्रथम प्ले स्टोअर वरुन ई-पिक पाहणी चे ॲप्लिकेशन डाऊनलोड करा..
E-pik pahani aap डाऊनलोड करा

2) त्यानंतर गावाचे खातेदारांची ई-पिक पाहणी या पर्यायावर क्लिक करा..

 E-pik pahani

 

3) त्यानंतर तुमच्या समोर तुमच्या गावातील शेतकऱ्यांची यादी दिसेल.

4) या यादीत ज्या शेतकऱ्यांची ई-पिक पाहणी यशस्वी झाली त्या शेतकऱ्यांचे नाव हिरव्या रंगाच्या कलर मध्ये दाखवले जाईल.

5) ज्या शेतकऱ्यांची ई-पिक पाहणी यशस्वी झाली नाही त्या शेतकऱ्यांची नाव हिरव्या रंगात दाखवले जाणार नाही.

 

 E-pik pahani

तुम्ही ई-पिक पाहणी केली असुन तुमचे नाव जर हिरव्या रंगाच्या कलर मध्ये दाखवत नसेल तर तुमची ई-पिक पाहणी यशस्वी झाली नाही असे समजावे. तूम्ही जर नुकतीच ई-पिक पाहणी केली असेल तर नावे अपडेट होण्यासाठी थोडा वेळ लागेल. (E-pik pahani)

पिक विमा, नुकसान भरपाई मिळवण्यासाठी ई-पिक पाहणी खूप आवश्यक आहे त्यामुळे ई-पिक पाहणी लवकर करा आणि ई-पिक पाहणी यशस्वी झाली का हे सुद्धा चेक करा. हि माहिती ईतर शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद… शेतीविषयक नवनवीन अपडेटसाठी आपल्या whatsaap group मध्ये नक्की सामिल व्हा.

तुमची ई-पिक पाहणी यशस्वी झाली का चेक करा. येथे क्लिक करा..

Leave a Comment

Close Visit hello.maharashtra-live