ई-पीक पाहणी 2024 ; ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी पहा..
ई-पीक पाहणी ; पिकाची नोंद 7/12 उताऱ्यावर करणे म्हणजेच ई-पिक पाहणी करणे अतिशय महत्त्वाचे झाले आहे. सरकारच्या नवीन नियमानुसार ई-पिक पाहणी केली नाही तर तुमची जमीन पडीक गृहीत धरली जाणार असून तुम्हाला मिळणारे शासकीय अनुदान, पिक विमा मिळनार नाही. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी लवकर पूर्ण करावी. जर तुम्ही ई-पीक पाहणी केली असेल पण ई-पीक पाहणी यशस्वी झाली का हे चेक करा. (Agriculture news Maharashtra)
(E-pik pahani) तुम्ही ई-पिक पाहणी केली असेल तर तुम्ही केलेली ई-पिक पाहणी यशस्वी झाली का हे कसे चेक करावे त्याबद्दल स्टेप बाय स्टेप माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. नुकसान भरपाई, पिक विमा हा 7/12 ला ई-पिक पाहणी ची नोंद असल्याशिवाय मिळनार नसल्याने ई-पिक पाहणी यशस्वी झाली का हे प्रत्येक शेतकऱ्यांनी चेक करायलाच पाहिजे. शासनाकडून देण्यात येणाऱ्या कोणत्याही अनुदानासाठी ई-पीक पाहणी ची अट घातली जाते.
तुमची ई-पिक (E-pik pahani) पाहणी यशस्वी झाली का चेक करा. येथे क्लिक करा..
ई-पिक पाहणी यशस्वी झाली का चेक कशी करावी…
1) सर्वप्रथम प्ले स्टोअर वरुन ई-पिक पाहणी चे ॲप्लिकेशन डाऊनलोड करा..
E-pik pahani aap डाऊनलोड करा
2) त्यानंतर गावाचे खातेदारांची ई-पिक पाहणी या पर्यायावर क्लिक करा..
3) त्यानंतर तुमच्या समोर तुमच्या गावातील शेतकऱ्यांची यादी दिसेल.
4) या यादीत ज्या शेतकऱ्यांची ई-पिक पाहणी यशस्वी झाली त्या शेतकऱ्यांचे नाव हिरव्या रंगाच्या कलर मध्ये दाखवले जाईल.
5) ज्या शेतकऱ्यांची ई-पिक पाहणी यशस्वी झाली नाही त्या शेतकऱ्यांची नाव हिरव्या रंगात दाखवले जाणार नाही.
तुम्ही ई-पिक पाहणी केली असुन तुमचे नाव जर हिरव्या रंगाच्या कलर मध्ये दाखवत नसेल तर तुमची ई-पिक पाहणी यशस्वी झाली नाही असे समजावे. तूम्ही जर नुकतीच ई-पिक पाहणी केली असेल तर नावे अपडेट होण्यासाठी थोडा वेळ लागेल. (E-pik pahni)
पिक विमा, नुकसान भरपाई मिळवण्यासाठी ई-पिक पाहणी खूप आवश्यक आहे त्यामुळे ई-पिक पाहणी लवकर करा आणि ई-पिक पाहणी यशस्वी झाली का हे सुद्धा चेक करा. हि माहिती ईतर शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद… शेतीविषयक नवनवीन अपडेटसाठी आपल्या whatsaap group मध्ये नक्की सामिल व्हा.
तुमची ई-पिक (E-pik pahani) पाहणी यशस्वी झाली का चेक करा. येथे क्लिक करा..