Battery spre list ; फवारणी पंप लॉटरी यादी लागली यादीत नाव तपासा

Battery spre list ; फवारणी पंप लॉटरी यादी लागली यादीत नाव तपासा…

Battery spre list ; कापूस आणि सोयाबीन या तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत 100% अनुदानावर फवारणी पंप दिले जाणार आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले असून फवारणी पंपाच्या लक्षाकांपेक्षा अधिक अर्ज आल्याने फवारणी पंपाचे लॉटरी पद्धतीने वितरण होणार आहे.

फवारणी पंपाचे वितरण लॉटरी पद्धतीने होणार असल्याने सर्व अर्जदार शेतकऱ्यांना फवारणी पंप मिळतील हि आशा मावळली आहे.

राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत 100% अनुदानावर फवारणी पंपाची यादी लागली आहे. यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांना फवारणी पंपाचे वितरण करण्यात येणार आहे. फवारणी पंपाची तुमच्या जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी तुमच्या जिल्ह्याच्या नावाला क्लिक करा त्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये तुमच्या जिल्ह्याची यादी दिसेल.

 

कृषी विभागाने महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने काढलेली यादी तुम्ही आपले नाव चेक करू शकता.

 

अकोला यादी डाऊनलोड
अमरावती यादी डाऊनलोड
अहमदनगर यादी डाऊनलोड
धाराशिव यादी डाऊनलोड
छत्रपती संभाजीनगर यादी डाऊनलोड
कोल्हापूर यादी डाऊनलोड

गडचिरोली यादी डाऊनलोड
गोंदिया यादी डाऊनलोड –उपलब्ध नाही
चंद्रपूर यादी डाऊनलोड
जळगाव यादी डाऊनलोड
जालना यादी डाऊनलोड
ठाणे यादी डाऊनलोड – उपलब्ध  नाही

धुळे यादी डाऊनलोड
नंदुरबार यादी डाऊनलोड
नागपूर यादी डाऊनलोड
नांदेड यादी डाऊनलोड
नाशिक यादी डाऊनलोड
परभणी यादी डाऊनलोड

पालघर यादी डाऊनलोड – उपलब्ध नाही
पुणे यादी डाऊनलोड
बीड यादी डाऊनलोड
बुलढाणा यादी डाऊनलोड
भंडारा यादी डाऊनलोड –उपलब्ध  नाही
यवतमाळ यादी डाऊनलोड
रत्नागिरी यादी डाऊनलोड – उपलब्ध  नाही

रायगड यादी डाऊनलोड – उपलब्ध नाही
लातूर यादी डाऊनलोड
वर्धा यादी डाऊनलोड
वाशिम यादी डाऊनलोड
सांगली यादी डाऊनलोड

सातारा यादी डाऊनलोड
सिंधुदुर्ग यादी डाऊनलोड – उपलब्ध  नाही
सोलापूर यादी डाऊनलोड
हिंगोली यादी डाऊनलोड

 

दररोजच्या शेतीविषयक माहिती, बाजारभाव, हवामान अंदाज, शासन निर्णय, मंत्रीमंडळ बैठकीचे निर्णय, शासकीय योजना व इतर महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या whatsaap group मध्ये सामील व्हा तसेच हि माहिती इतर शेतकऱ्यांना शेअर करा… धन्यवाद..

Leave a Comment

Close Visit hello.maharashtra-live