Battery spre pump ; फवारणी पंपाचे वितरण अखेर लाॅटरी पद्धतीने हे शेतकरी अपात्र…

Battery spre pump ; फवारणी पंपाचे वितरण अखेर लाॅटरी पद्धतीने हे शेतकरी अपात्र…

Battery spre pump : राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादनात वाढ होण्यासाठी 100% अनुदानावर फवारणी पंप देण्यात येत आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले असता लक्षांकापेक्षा कितीतरी पटीने अधिक अर्ज फवारणी पंपासाठी शेतकऱ्यांनी सादर केले.

 

एकात्मिक तेलबिया उत्पादन वाढवण्यासाठी तसेच शेतकऱ्याच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत कापूस, सोयाबीन या तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना फवारणी पंप 100% अनुदानावर दिले जात आहे. फवारणी पंपाच्या वितरण संखेच्या तुलनेत चार पाच पटिने अधिक अर्ज शेतकऱ्यांनी केले त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना या फवारणी पंप मिळणार नाही (Battery spre pump)

 

फवारणी पंपाचे वितरण अखेर लाॅटरी द्वारे करण्यात येणार असून फवारणी पंपासाठी अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांना फवारणी पंप मिळणार हि आशा तर मावळली आहे. लॉटरी द्वारे या फवारणी पंपाचे वितरण होणार असून लाॅटरी पद्धतीने जे शेतकरी पात्र होतील त्या शेतकऱ्यांना फवारणी पंप 100% अनुदानावर दिले जाणार आहे.

 

खरीप हंगाम जवळपास संपुष्टात येत असून अद्याप फवारणी पंप शेतकऱ्यांना मिळालेले नाही तरी या हंगामात फवारणी पंप शेतकऱ्यांना उपयोगी पडेल हि आशा तर संपली आहे. (Battery spre pump)

 

Leave a Comment

Close Visit hello.maharashtra-live