Soyabin cotton aanudan ; सोयाबीन कापूस अनुदान वाटपास 2500 कोटींची मंजूरी…

Soyabin cotton aanudan ; सोयाबीन कापूस अनुदान वाटपास 2500 कोटींची मंजूरी…

Soyabin cotton aanudan ; सोयाबीन आणि कापूस अनुदान वाटपासाठी सरकारने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. 10/सप्टेंबर पासून हे अनुदान पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे. एकुण मंजूर निधी पैकी 2516 कोटी रुपये वाटपासाठी सरकारने मंजुरी दिली आहे. आतापर्यंत 13 लाख शेतकऱ्यांच्या नोंदी सरकारच्या संकेतस्थळावर पुर्ण झाल्या आहेत.

सर्व शेतकऱ्यांना एकदम अनुदान मिळणार नाही.

सध्या फक्त गावागावात लावलेल्या यादीतील शेतकऱ्यांची नोंदणी होत असून कृषी सहाय्यकाने आतापर्यंत 13 लाख शेतकऱ्यांच्या नोंदी पुर्ण केल्या आहेत. जशाजशा शेतकऱ्यांच्या नोंदी पुर्ण होतील तशे तसे शेतकऱ्यां कापूस आणि सोयाबीन अनुदानाचा लाभ मिळेल. (Soyabin cotton aanudan)

यादीत नाव नसलेल्या शेतकऱ्यांनी लवकर करा हे काम..

गावात लावलेल्या कापूस आणि सोयाबीन अनुदानाच्या यादीत जर तुमचे नाव नसेल आणि सातबारा वर कापूस सोयाबीन ची नोंद असेल तर तुम्ही महसूल विभागाकडे तक्रार करून यादीत नाव लावण्याची मागणी करू शकता. यादीत नाव नसलेल्या शेतकऱ्यांची यादी महसूल विभागाकडे असुन महसूल विभागाकडे तक्रार करुन यादीत नाव लावण्याची मागणी करा व नंतर तुम्हाला अनुदान मिळेल.

या तारखेपासून कापूस सोयाबीन अनुदान जमा होण्यास सुरुवात होणार

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या निर्देशानुसार 10/सप्टेंबर पासून नोंदी पुर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर कापूस आणि सोयाबीन अनुदान जमा होण्यास सुरुवात होणार आहे जश्या नोंदी पुर्ण होतील तशे शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होईल. हि माहिती इतर शेतकऱ्यांना शेअर करा व नवनवीन माहिती बाजार भाव, योजना, शासन निर्णय, शेतीविषयक महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी आपल्या whatsaap group मध्ये सामील व्हा.

 

Leave a Comment

Close Visit hello.maharashtra-live