Soyabin price ; सध्या राज्यात सोयाबीनला किती बाजारभाव मिळतोय

Soyabin price ; सध्या राज्यात सोयाबीनला किती बाजारभाव मिळतोय

बाजार समिती : सिन्नर
दि. 11/09/2024/बुधवार
शेतमाल : सोयाबीन
आवक : 10 (क्विंटल)
कमीत कमी दर : 4300
जास्तीत जास्त दर : 4475
सर्वसाधारण दर : 4400

बाजार समिती : राहुरी वांबोरी
दि. 11/09/2024/बुधवार
शेतमाल : सोयाबीन
आवक : 01 (क्विंटल)
कमीत कमी दर : 4200
जास्तीत जास्त दर : 4200
सर्वसाधारण दर : 4200

बाजार समिती : तुळजापूर
दि. 11/09/2024/बुधवार
शेतमाल : सोयाबीन
आवक : 45 (क्विंटल)
कमीत कमी दर : 4300
जास्तीत जास्त दर : 4300
सर्वसाधारण दर : 4300

 

बाजार समिती : राहता
दि. 11/09/2024/बुधवार
शेतमाल : सोयाबीन
आवक : 26 (क्विंटल)
कमीत कमी दर : 4360
जास्तीत जास्त दर : 4414
सर्वसाधारण दर : 4385

बाजार समिती : अकोला
दि. 11/09/2024/बुधवार
शेतमाल : सोयाबीन
आवक : 1272 (क्विंटल)
कमीत कमी दर : 3900
जास्तीत जास्त दर : 4515
सर्वसाधारण दर : 4325

बाजार समिती : वणी
दि. 11/09/2024/बुधवार
शेतमाल : सोयाबीन
आवक : 254 (क्विंटल)
कमीत कमी दर : 4430
जास्तीत जास्त दर : 4550
सर्वसाधारण दर : 4500

बाजार समिती : चांदुर बझार
दि. 11/09/2024/बुधवार
शेतमाल : सोयाबीन
आवक : 04 (क्विंटल)
कमीत कमी दर : 4400
जास्तीत जास्त दर : 4400
सर्वसाधारण दर : 4400

 

बाजार समिती : नेर परसोपंत
दि. 11/09/2024/बुधवार
शेतमाल : सोयाबीन
आवक : 112 (क्विंटल)
कमीत कमी दर : 3150
जास्तीत जास्त दर : 4410
सर्वसाधारण दर : 4140

बाजार समिती : काटोल
दि. 11/09/2024/बुधवार
शेतमाल : सोयाबीन
आवक : 11 (क्विंटल)
कमीत कमी दर : 3500
जास्तीत जास्त दर : 4187
सर्वसाधारण दर : 3950

आज सोयाबीनला वनी येथे जास्तीत जास्त 4550 एवढा बाजारभाव मिळाला आहे. तसेच काटोल येथे कमीत कमी 3500 रूपये क्विंटल बाजारभाव मिळाला आहे. आता सरकार हमीभावाने सोयाबीन खरेदी करणार आहे तरी लवकरच बाजारात सोयाबीन मध्ये तेजी दिसेल अशी शक्यता आहे. तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर सोयाबीन विक्री साठी काही दिवस थांबले तर नक्कीच फायदा होईल.

दररोजचे बाजारभाव, शेतकरी योजना,महत्वाचे शेती बाबतीत शासन निर्णय, मंत्रीमंडळ निर्णय, हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या whatsaap ग्रुपमध्ये सामिल व्हा. आणि आपल्या शेतकरी मित्रांना हि माहिती नक्की शेअर करा.

 

Leave a Comment

Close Visit hello.maharashtra-live