ई-पिक पाहणी करण्यासाठी मुदतवाढ या तारखेपर्यंत ई-पिक करता येणार

ई-पिक पाहणी

ई-पिक पाहणी करण्यासाठी मुदतवाढ या तारखेपर्यंत ई-पिक करता येणार… ई-पिक पाहणी ; शेती पिकाची नोंद सात बारा वर करणे अतिशय महत्त्वाचे झाले आहे. ई-पिक पाहणी केल्याशिवाय कोणतेही शासकीय अनुदानाचा लाभ घेता येत नाही त्यामुळे ई-पिक पाहणी सर्व शेतकऱ्यांना बंधनकारक आहे. ई-पिक पाहणीच्या माहिती च्या आधारे शासनाकडून कोणतेही अनुदान तसेच पिकविमा वाटप केला जातो. जर ई-पिक … Read more

Close Visit hello.maharashtra-live