Havaman aandaj ; राज्यात तीन दिवस पावसाची उघडीप सोमवार पासून या भागात पुन्हा पाऊस

Havaman aandaj ; राज्यात तीन दिवस पावसाची उघडीप सोमवार पासून या भागात पुन्हा पाऊस

Havaman aandaj ; अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे आणि काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तर जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाने पुढे तीन दिवस पावसात उघडीप राहुन पुन्हा सोमवार (23/सप्टेंबर) पासून पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

हवामान विभागाने आज (दि. 19/सप्टेंबर) दिलेल्या अंदाजानुसार 19/, 20/, 21/सप्टेंबर रोजी पावसात उघडीप राहिल व दि. 23/सप्टेंबर पासून पुन्हा विदर्भातून पाऊस सुरू होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.

उद्यापासून पुढील तीन दिवस राज्यात पावसात उघडीप असेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
सोमवार दि. 23/ सप्टेंबर रोजी विदर्भात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहेत. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला.

 

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या इतर भागात स्थानिक असताना वातावरणामुळे हलक्या सरी पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. दररोज तज्ञांचे हवामान अंदाज महत्त्वाच्या बातम्या, शेती विषयक सल्ला, शेती विषयक शासन निर्णय पाहण्यासाठी आपल्या whatsaap ग्रुपमध्ये सामिल व्हा. धन्यवाद…

Leave a Comment

Close Visit hello.maharashtra-live